आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-वाई आगारामध्ये दर वर्षी प्रमाणे मोठ्या जल्लोषात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई आगारामध्ये दर वर्षी प्रमाणे मोठ्या जल्लोषात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी.

शिवजयंती निमित्ताने 500 जणांचे स्नेहभोजन दत्त मंदिर येथे आगारातील कर्मचाऱ्यानी वर्गणीतून वाईकरासाठी व प्रवाशांसाठी ठेवले होते…

स्नेह भोजनाचा आस्वाद वाईकर व प्रवासी यांनी भरभरून घेतला….

शिवजयंती उत्सव कमिटी= अजय पिसाळ,,गोविंद सूर्यवंशी,, राजू अप्पा,, सुरेश मांढरे,, बाबालाल शेख,, संजय पिसाळ,, नवनाथ पिसाळ,, सुनील रोकडे,, सागर जमदाडे,,दत्ता भोसले,, कोरडे,, कुंभार,, स्यो जयश्री महामुनी,, रसिका क्षीरसागर,, माधुरी गोळे सौं जगताप मॅडम,, सौं मदने मॅडम यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली…. तसेच वाई आगारातील माधुरी गोळे यांची मुलगी सायली गोळे हिने शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व सर्वांसमोर जाहीर करून सर्व अतिथी यांचे मन जिंकले सर्व अतिथी यांनी सायली गोळे यांचे अभिनंदन केले.9 वर्षाची मुलगी शिवाजी महाराजांबद्दल येवडी बोलू शकती याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

प्रमुख उपस्थित
अखंड महाराष्ट्राचे दैवत हिंदुस्थानाचे मान बिंदू जाणता राजा श्रीमंतयोगी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी 2024 सोमवारी ठिक 10:00 वाजता उत्सव साजरा होणार आहे. तरी येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे वाई आगाराच्या वतीने सहर्ष असे स्वागत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तत येणारे प्रमुख खालील प्रमाणे
1) माननीय विजयाताई भोसले
( सदस्या प्रतापगड उत्सव समिती)
2) माननीय अशोक बापू गायकवाड
( सातारा जिल्हाध्यक्ष रिपाई)
3) माननीय सचिन घाडगे
( वाई विधानसभा संयोजक भाजपा)
5) माननीय शेखर फरांदे
( प्रसिद्ध शिवव्याख्याते)
6) माननीय बाळासाहेब भरणे
( वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो स्टे वाई)
7)माननीय डॉक्टर महेश मेणबुधले
( वैद्यकीय सेवा वाई)
8) माननीय सोनाली मिटकरी
( तहसीलदार वाई)
आणि आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री वामनराव जाधव
( माझी आगार व्यवस्थापक वाई आगार) आणि इतर मान्यवर
तरी या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमास हजर राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था केली आहे तरी सर्व मान्यवरांनी तसेच आगारातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी हजर राहायचं आहे असे आवाहन करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button