आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकिंत पुतळ्याचे आगमन….
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकिंत पुतळ्याचे आगमन….
शहरातील मातंग समाजाचे व महाराष्ट्र ची ख्याती आपल्या शाहिरितून रशिया सारख्या देशात पोवाड्यच्या माध्यमातून देशाचे नाव इतिहासात अजरामर केलं… अश्या महामानवाचे पूर्णाकिंत पुतळ्याचे अनावरण धूम धडाक्यात साजरा करण्यात आला. सकल मातंग समाज व बहुजन समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी नगरअध्यक्ष डॉ दिनेश भाऊ परदेशी यांचे व समस्त राजकीय नेते मंडळीचे अभार.. आभारकर्ते सागर गंगाधरराव मोटे लहूजी संघर्ष सेना मराठवाडा प्रदेश अध्यक्ष.