आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी -(चोराडे):-मा.श्री सुहास दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ग्रामस्थांसाठी कॅम्प.
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
पुसेसावळी -(चोराडे):-मा.श्री सुहास दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ग्रामस्थांसाठी कॅम्प.
मा.श्री सुहास दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत योजनेचा कॅम्प. गोरगरिबांना या योजनेचा फायदा व्हावा म्हणून कार्ड काढून देण्यात आले. सागर हिम्मत (थोरात),किरण दीक्षित यांचे मोलाचे सहकार्य मिळाले..यासाठी चोराडे गावचे ग्रामस्थ जालिंदर जानकर, दत्तात्रय सांळुखे,विलास पिसाळ,अजिंक्य दीक्षित,वसंत पिसाळ, मंगेश पिसाळ, आबासाहेब जंगम,शंकर जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.