नवी मुंबई:-डम्परची बैटरी चोरी व साईबाबा मंदीर घणसोली येथील दानपेटी फोड़न पैसे चोरणा-या दोन आरोपी यांना रबाळे पोलीसांनी अटक करून कारागृहात रवानगी.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
Good Detaction By Rabale police staion.0दिनांक 10/ 02/2024
डम्परची बैटरी चोरी व साईबाबा मंदीर घणसोली येथील दानपेटी फोड़न पैसे चोरणा-या दोन आरोपी यांना रबाळे पोलीसांनी अटक करून कारागृहात केली रवानगी.
दिनांक 28/01/ 2024 रोजी रात्रौ 18:30 वाजता ते दिनांक 29 / 01/2024 रोजी सकाळी 07:30 वाजण्याचे दरम्यान दर्या राजा हॉटेल समोरील रोडलगत सेक्टर नंबर 15 घणसोली, नवी मुंबई येथे अज्ञात चोरटयांनी ऑटो रिक्षाने येवुन डम्परच्या कॅँबीनचे लॉक कशाने तरी तोड्न त्यावाटे आत प्रवेश करून 02 बँटरी चोरी करून नेले म्हणुन फिर्यादी नामे श्री स्वप्निल रमेश पाटील, वय 37 वर्ष, रा नवघर आळी घणसोली,नवी मुंबई यांनी दिलेल्या तकारी वरून अज्ञात चोरटया विरूध्द रबाळे पोलीस ठाणे गु रजि नंबर 40 / 2024 भादवि कलम 379, 34 प्रमाणे दिनांक 29/01/ 2024 रोजी
15.35 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता
नवी मुंबईचे मा,पोलीस आयुक्त श्री मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त श्री संजय ऐनपुरे, पोलीस उप आयुक्त श्री पंकज डहाणे (परि- 01 वाशी), सहायक पोलीस आयुक्त श्री. योगेश गावडे (वाशी विभाग) यांनी बँटरी चोरी व दानपेटी फोड़न पैसे चोरी करणा- या आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हें उधडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
गुन्हयाची उकल- मा वरिष्ठानी दिलेल्या सुचनां रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजीव धुमाळ सर यांनी डी बी.पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून बँटरी चोरी व दानपेटी फोडुन चोरी करणा-या आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने डी बी पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले व गोपनीय बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त करून
आरोपी नामे हुसेन कमरूददीन शेख, वय 23 वर्ष यास टेमटेशन हॉटेल समोर, घणसोली येथुन शिताफीने ताव्यात घेुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार अजीत उर्फ मुन्ना सलीम शेख यांनी अपसात संगणमत करून डम्परच्या बँट-या व साईबाबा मंदीरातील दानपेटीचे लॉक तोड्न त्यामधील रोख रक्कम चोरी करून पैसे आपसात वाटुन घेवुन त्यांचे उदरनि्वाह व मौजमजेसाठी खर्च केले असल्याची कबुली दिली आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली ऑटो रिक्षा व चोरी केलेले 04 बैँट- या तसेच साहीत्य जप्त केले आरोपीत यांचेकडे अधिक तपास
करता त्यांचेकडुन एकुण 04 गुन्हे उघडकीस आले आहे. तसेच नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे अजीत उर्फ मुन्ना सलीम शेख वय 19 वर्ष यास कोपरखैरने परीसरातुन ताव्यात घेवुन दिनांक 08/02/2023 रोजी अटक केली असुन सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
चोरीस गेलामाल :-
1) 14000 / – रू कि चे 02 एक्साईट कंपनीचे बैँटरी (रबाळे पो.ठाणे गु.रनं. 40/2024 मधील)
2) 10.000/ – रोख रक्कम (रबाळे पो.ठाणे गु.रनं. 697/2023 मधील)
हस्तगत माल :
1) 14000/- रू कि चे 02 एक्साईट कंपनीचे बैँटरी (रबाळे पो.ठाणे गुरनं. 40/ 2024 मधील)
2) 14000 /- रू कि चे 02 एक्साईट कंपनीचे बँटरी (रबाळे एम.आय.डी.सी पो.ठाणे गुरनं. 28/ 2024 मधीलो)
3) 1.50,000/-रू कि ची ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 43 एसी 0024 (तुर्भे पो.ठाणे गुरनं. 18/ 2024 मधील)
4 500/- रूकि चे साहीत्य (गुन्हा करण्यासाठी वापरलेले)
1,78,500/- एकुण
अटक आरोपी :-
1) हुसेन कमरूददीन शेख, वय 23 वर्ष, धंदा-भंगार वेचणे रा घणसोली दर्गा जवळील ब्रीजखाली घणसोली,नवी मुंबई मुळ
रा कम्बंमगष मदुराई चेन्नई मद्रास, (अटक दिनांक 29/01/ 2024 रोजी 19:14 वाजता)
2) अजीम उर्फ मुन्ना सलीम शेख,वय 19 वर्ष धंदा-रिक्षाचालक रा. हानीफभाई यांची रूम सावली तलाव जवळ घणसोली,
नवी मुंबई मुळगाव ग्राम बस्ती जि गोंडा राज्य-उत्तरप्रदेश (अटक दिनांक 08 / 02/ 2024 रोजी 1801 वाजता )
उघडकीस आलेले गुन्हे –
1) रबाळे पोलीस ठाणे गु रजि नंबर 40/ 2024 भादवि कलम 379, 34
2) रबाळे पोलीस ठाणे गु रजि नंबर 697/2023 भादवि कलम 457, 380, 461, 34.प्रेस नोट
दिनांक 10/ 02/2024
उघडकीस आलेले गुन्हे –
1) रबाळे पोलीस ठाणे गु रजि नंबर 40/ 2024 भादवि कलम 379, 34
2) रबाळे पोलीस ठाणे गु रजि नंबर 697/2023 भादवि कलम 457, 380, 461, 34 सदरील उल्लेखनिय कामगिरी मा पोलीस आयुक्त, श्री. मिलिंद भारबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री.
संजय येनपुरे, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. दिपक साकोरे, मा. पोलीस उप आयुक्त परि, 1, वाशी, नवी मुंबई,
श्री., पंकज डहाणे, मा. सहायक पोलीस आयुक्त, वाशी विभाग श्री. योगेश गावडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ
पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ. *कामगिरी पथक* :- सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / दिपक खरात, पोहवा / 1
निलेश भोसले, पोहवा / 1761 दर्शन कटके, पोना /3146 गणेश वीर, पोना/ 2349 मयुर सोनवणे व पोशि /120
यादवराव घुले यानी कामगिरी केली आहे.