पुसेसावळी:-चोराडेत आज खंडोबा यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
चोराडेत आज खंडोबा यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत.
चोराडे ता.10: चोराडे ता. खटाव येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त शनिवार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक कमिटीने दिली आहे मैदान प्रवेश फि1000 आहे प्रथम क्रमांक साठी 91 हजार रुपये ढाल व बकरा, द्वितीय क्रमांकासाठी 61 हजार ढाल व बकरा, तृतीय क्रमांक 51 हजार व ढाल, चौथ्या क्रमांकासाठी 31 हजार व ढाल, पाचव्या क्रमांकासाठी 21 हजार व ढाल तसेच सहावा क्रमांक 11 हजार व ढाल सातव्या क्रमांकासाठी 7 हजार व ढाल अशी बक्षिसे आहेत जास्तीत जास्त संख्येने बैलगाडा मालक चालकांनी या मैदानाचा लाभ घ्यावा कोणत्याही अफ़वाना बळी पडू नका चोराडे मैदान 100टक्के होणार आहे असे आवाहन मैदान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आयोजक -सुहास दादा मित्र परिवार चोराडे, विशेष सहकार्य -पैलवान ग्रुप, नंद्या ग्रुप 1555, बापुशेठ पिसाळ, सुधाकर कुंभार युवा मंच चोराडे दोस्ती ग्रुप जिवा, शुटर फॅन्स क्लब.