आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रथमच महिला अधिकारी रुजू होणार.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
सातारा जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रथमच महिला अधिकारी रुजू होणार.
सातारा :-सोमवारी राज्य सरकारने आयएएस अधिकारी केडर मधील बदल्या केल्या.त्या मध्ये यवतमाळ येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांची बदली सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमीत प्रथमच महिला अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी याशनी नागराजन रुजू होणार आहेत.
याशनी नागराजन या सन २०२० च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आहेत.