ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहा:-लोहा येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या कार्यकारिणीची निवड जाहीर – अध्यक्षपदी नारायण पवार तर प्रसिद्धी प्रमुख पदी केशव पवार यांची निवड.  

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

लोहा येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या कार्यकारिणीची निवड जाहीर – अध्यक्षपदी नारायण पवार तर प्रसिद्धी प्रमुख पदी केशव पवार यांची निवड.

————————————–

लोहा/प्रतिनिधी
लोहा येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष पदी नारायण पवार तर प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार केशव पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोहा शहरात मोठ्या थाटामाटात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार असून आज दि. ३ फेब्रुवारी रोजी लोहा येथील खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली व सार्वानुमते लोहा येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करून जाहीर करण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष -नारायण उतम पवार, उपाध्यक्ष हनमंत संजय मोरे, सचिव शहाजी पवार, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार केशव पवार, इमाम लदाफ, अंबादास पवार, सहसचिव दिलीप कानोडे, कोषाध्यक्ष सुर्यकांत गायकवाड, सह कोषाध्यक्ष राजेश बोडके, मिरवणूक प्रमुख बंटी मुरकुटे, शांतता प्रमुख अनिल धुतमल, बाळू पवार रवि वाघमारे, सदस्य बाळासाहेब कळकेकर, पिराजी पवार,गणपत केंद्रे, बंडू वडजे
मार्गदर्शक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर लोहा बाजार समितीचे संचालक किरण वट्टमवार, केशवराव मुकादम, ,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्करराव पाटील पवार नारायण भाऊ येलरवाड बालाजी खिल्लारे उपनगराध्यक्ष दत्ता वाले, सचिन चव्हाण, दिपक कानवटे, बाळू पाटील कदम आदी कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button