श्रीरामपूर:-श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न.
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत सालाबादप्रमाणे मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा तसेच शैक्षणिक अध्ययना बरोबर व्यावसायिक आध्यात्मिक . साहित्यिक सतत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात . आनंद बाजाराचे आयोजन यामुळे विद्यार्थ्यां मधुन उत्स्कृर्त प्रतिसात असल्याने काही विद्यार्थी घरगुती भाजीपाला तसेच शालेय साहित्य . मिठाई . कपडे . चप्पल . बुट अशा विविध स्वरूपात विक्री करण्यासाठी स्टॉल लावतात यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय वृद्धी तसेच बौद्धिक विकास याचा लाभ होण्यास मदत होते यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
प्रसंगी प्रमुख पाहुण्या मनीषाताई आगाशे व पूजाताई नगरकर तसेच आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे नैसर्गिक शेती तज्ञ साबदे काका व किशोर आण्णा थोरात यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले व स्वत च्या शेतामध्ये पिकविलेला सेंद्रिय भाजीपाला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवला तसेच या कार्यक्रमाला बाँबी बकाल . देवाभाई चौधरी . भरत भाटिया . संख्यंचे संस्थापक अध्यक्ष संदिप कसार . मंजुषा कसार . ज्ञानेश्वर तुंगार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या आनंद बाजारचे सुत्रसंचालन सारिका कोते व रेखा पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे यांनी मानले आभार.