ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-निराधार जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी तरुणांनी पुढे यावे : अहिवळे.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

निराधार जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी तरुणांनी पुढे यावे : अहिवळे.

फलटण :
सामाजिक व राजकीय जीवनात काही गोष्टी समाधान मिळवण्यासाठी करायच्या असतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या निराधार जेष्ठ नागरिकांसाठी समाजातील सर्व घटकांनी थोडी थोडी मदत करावी त्यातून मिळणारे समाधान खूप मोठे आहे असे प्रतिपादन मा नगरसेवक सचिन अहिवळे यांनी वडजल ता फलटण येथील पांडुरंग प्रसाद आश्रमात मा जिल्हा परिषद सदस्या ॲड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमात मांडले
पांडुरंग प्रसाद आश्रमाचे संचालक युवा कीर्तनकार सुशांत जाधव यांनी समाजातील निराधार वयोवृद्ध लोकांची सेवा करताना जीवनाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण होते तरुणांनी आशा जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी त्यांचा आधार बनून मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले
युवा भाजप फलटणचे उपाध्यक्ष नितीन जगताप यांनी ॲड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वडजल येथील पांडुरंग प्रसाद आश्रमातील जेष्ठ नागरिकांना ब्लेंकेट वाटप करण्यात आले . यावेळी मा नगरसेवक अशोकराव जाधव मा नगरसेवक सचिन अहिवळे आरपीआय अध्यक्ष फलटण तालुका श्री संजय गायकवाड अध्यक्ष फलटण तालुका महिला आघाडी सौ उषा राऊत सामाजिक कार्यकर्ते सुनील घोलप आनंद वनवे इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button