आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांताक्रुज:-पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या CEO हिना शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब.

पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

दि-10 जानेवारी 2024

सांताक्रुज:-पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या CEO हिना शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब.

 

सांताक्रुज:- पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या CEO मा. हिना शहा मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माननीय श्री प्रल्हाद चव्हाण साहेब यांनी असे प्रतिपादन केले की, हिना शहा मॅडम या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचाऱ्यांबद्दल अतिशय मनमिळावू आणि सगळ्यांना सहाय्य करणाऱ्या, सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, सगळ्यांना समजून घेणाऱ्या असे व्यक्तिमत्व आहे. माननीय श्री प्रल्हाद चव्हाण साहेब असेही बोलले कि, यापुढेही मा.हिना शहा मॅडम या आपल्या कर्मचाऱ्यांशी याच पद्धतीने सहकार्याच्या भावनेने आपले योगदान देतील. हिना शहा मॅडम यांनी जवळ जवळ 40 ते 45 वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल ला दिलेली आहेत. हे फार मोठे योगदान आहे आणि त्यांच्याकडून या गोष्टीचा आदर्श घेण्यासारखा आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button