महाबळेश्वर:-महाबळेश्वर येथील भिलार भोसे येथील अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई मात्र पवार तलाठी व त्याने पाळलेल्या हस्तकांवरती कारवाई कधी
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
महाबळेश्वर येथील भिलार भोसे येथील अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई मात्र पवार तलाठी व त्याने पाळलेल्या हस्तकांवरती कारवाई कधी आज त्या मराठवाड्यातील कवीचे मला ते बोल आठवतात गुरुजी मला कविता समजली तुमच्या कविते मधला बाप शेतकरी आणि माझ्या जीवनातला वास्तव्यातला बाप सुद्धा शेतकरी परंतु तुमच्या कवितेतल्या बापाची कथा आणि माझ्या जीवनातील वास्तव्यातल्या बापाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार गुरुजी निवृत्ती झाले प्रश्न अनुत्तरीत राहिला आणि तोच अनुत्तरीत प्रश्न घेऊन तुमच्यासमोर उभा आहे नमस्कार विषय मांडतोय…..
पवार तलाठी तक्रारी दडवून ठेवायच्या तक्रारी करून ही तक्रार दाराला पोच द्यायची नाही म्हणे मी बाहेर आहे पंधरा दिवसानंतर वेळ काढू पणा करायचा आणि पोच देऊन टाकायची तोपर्यंत आपल्या मुलाने स्थापन केलेल्या कंपनीला शेतकऱ्यांच्या कमी भावात जमिनी घेऊन द्यायच्या नंतर न मुलालाच सांगायचं की पार्टी बघुन परस्पर जागा विकून टाक मी नोंद घालतो हे रॅकेट आम्ही प्रतापगडाच्या पायथ्यापासून भिलारच्या हद्दीपर्यंत पाहिलं परंतु दुर्दैव आहे *वरिष्ठ अधिकाऱ्यांना है दिसतच नाही* पवार तलाठी म्हणजे अत्यंत क्रूर व्यक्ती म्हणे मी गावामध्ये शिपायाचं काम करायचो म्हणे एखाद्या गावात व्यक्ती मेला तर मी सायकली वरती दुसऱ्या गावात जाऊन सांगायचो त्यामुळे आता माझं वय देखील झालेल आहे आणि मला नोकरी लागुन केवळ फक्त 7 ते 10 / वर्षे झालेलेली आहेत इतकंच माझं सर्विस म्हणून मला आता चान्स भेटलेला आहे मी हा चान्स गमावणार नाही माझी नोकरी गेली तरी चालेल माझं वय आत्ता 57 आहे म्हणून मी ठरवलेल्या ध्येयानेच चालणार आहे, माझ्या हातात सर्कल आहे मी प्रकरण तयार करतो आणि सर्कल यांना पाठवून संबंधित मिळकत धारकांना नोटीस काढून केस चालवायला सांगतो भले पुढे जास्त माझ्या नरड्यापर्यंत प्रकरण आले तर मात्र मी राजीनामा देऊन टाकेन हा इतका क्रूर मानसिकतेच्या व्यक्तीशी आज *चर्चा मी केल्यानंतर हा असला भयानक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच या प्रशासकीय महसूल विभागामध्ये पाहिला* अधिकारी तो असतो ज्याला गर्वाने आवाज द्यावासा वाटतो आपलेपणाने बोलावसं वाटतं *परंतु काही अधिकारी असे असतात ज्यांचं तोंडही बघूस वाटत नाही आणि ते इथून गेल्यानंतर त्यांना कधी भेटावंसही वाटत नाही उलट कुठे दिसले तर हा व्यक्ती अत्यंत नीच अधिकारी आहे असंच बोलावसं वाटतं. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पवार नावाच्या तलाठ्यावरती कारवाई केली तर ठीक आहे नाहीतर भविष्यामध्ये आंदोलने मोर्चे न्यायासाठी रोड वरती उतरून विद्रोही संघर्ष हा अटल आहे होणाऱ्या परिणामांची चिंता करत बसला तर तुम्ही आणि तुमचे ध्येय उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत….,
कारण दर्द दर्द की ठोकर पर संघर्ष हमारा नारा है बाबा ने ललकारा है भारत देश हमारा है
(लेखक) अनमोल कांबळे