नवी मुंबई:-वयोवृध्यासाठी दंत शिबिर आणि महिलांसाठी मासिक पाळी, कर्करोग व आरोग्य तपासणी.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वयोवृध्यासाठी दंत शिबिर आणि महिलांसाठी मासिक पाळी, कर्करोग व आरोग्य तपासणी.
नवी मुंबई
डॉ.पतंगरवजी कदम साहेब संचालक भारती विद्यापीठ यांच्या ८० व्यां जयंतीनिमित्त आणि डॉ विश्वजीत कदम (बाळासाहेब) याच्या वाढदिवासानिमित्य भरती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालय एनएसएस संघातर्फे वयोवृध्यासठी दंत शिबिर स्नेहलता वृध्या आश्रम,शंतीवन नेरे येथे आयोजित करण्यात होते त्यामध्ये प्रामुख्याने ५०-६० वयोवृध्द नागरिकांनी लाभ घेतला..
तसेच
वाकडी गाव येथे महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती करण्यात आली.
ह्यामध्ये प्रमुखाने महिलांसाठी आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब, साखर,ECG, पेपस्मिर ह्यासरख्या तपासणी झाल्यावर त्यांना कर्करोग- स्थन व गर्भाची पिशवी,मासिक पाळी मध्ये घ्याची काळजी, चांगला आहार ह्या सारखे कार्यक्रम पथनाट्य व हेल्थ एदुक्शन द्वारे देण्यात आले..
ह्या शिबरमध्ये भारती विद्यापीठ दंत महाविद्याय,नवी मुंबई, भारती विद्यापीठ मेदिकोवर हॉस्पिटल खारघर यांचे मोलेचे सहकार्य भेटले..
ह्या शिबिरामध्ये भारती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालयाचे प्राचर्या डॉ वैशाली जाधव यांच्या मार्गदरशनाखाली आणि एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी वैभवकुमर पोवार ,स्मिता रेवणकर,सायली शेटे, मधुस्मिता बाहेरा ,शंतीवन आश्रम चे सचिव विनायक शिंदे व स्नेहलता वृध्दाश्रम चे सचिव सुनीता,वाकडी गावचे सरपंच कुदा पवार,उपसरपंच निता पाटील,ग्रामसेवेक सचिन पाटील आणि सर्व ग्रामपंचायत वाकडी गावचे सदस्या याचे मोलाचे सहकार्य लाभले