आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कल्याण:-ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजात उत्कृष्ठ योगदान देणारे फोटोग्राफर श्री. प्रेम शुक्ला प्रेस क्लब कल्याण कडून गौरव.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
अभिनंदन…🌹💐🍫
ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजात उत्कृष्ठ योगदान देत असल्याबद्दल या कार्यालयाचे फोटोग्राफर श्री. प्रेम शुक्ला यांना 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त प्रेस क्लब, कल्याण यांच्या वतीने गौरविण्यात आले.