श्रीरामपूर:-शौर्यपदक विजेत्या देवेंद्र औताडेंचे श्रीरामपूरशी खास कनेक्शन ऑपरेशन सिंदूर मध्ये निभावली महत्वपूर्ण भूमिका.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शौर्यपदक विजेत्या देवेंद्र औताडेंचे श्रीरामपूरशी खास कनेक्शन ऑपरेशन सिंदूर मध्ये निभावली महत्वपूर्ण भूमिका.
माळेवाडी ( श्रीरामपुर प्रतिनिधी ) पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळं उध्वस्त करून यमसदनी पाठवण्यासाठी केलेल्या अत्यंत जोखमीच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये श्रीरामपुरचे भूमीपुत्र देवेंद्र बाबासाहेब औताडे यांना वायूसेना पदक ( शौर्य ) प्रदान करण्यात आले आहे
फायटर पायलट असलेले देवेंद्र औताडे हे गणेश कारखन्याचे माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब दगडू औताडे यांचे चिरंजीव असून शेतकरी संघटनेचे सुदाम औताडे ते पुतणे आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई दलाचे फायटर पायलट म्हणून उच्च जोखमीच्या मोहिमेत देवेंद्र औताडे यांनी जे उपार शौर्य दाखवले त्यासाठी त्यांना हे शौर्यपदक देण्यात आले आहे . श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या देवेंद्र औताडे यांचे चिरंजीव असून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या देवेंद्र औताडे यांनी जे शौर्य दाखवले जे धाडस दाखवले त्या धाडसाबद्दल श्रीरामपुर तालुका नव्हेतर अहिल्यानगर जिल्ह्यायात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.