चोराडे-(खटाव):-जिल्हा परिषद शाळा नांदणी वस्ती (चोराडे) येथे इयत्ता १ ली ते ४ थी वर्गातील विद्यार्थी यांच्या प्रवेशासाठी नावनोंदणी सुरू.
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
जिल्हा परिषद शाळा नांदणी वस्ती (चोराडे) येथे इयत्ता १ ली ते ४ थी वर्गातील विद्यार्थी यांच्या प्रवेशासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक श्री. पिसाळ यांनी दिली. या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात तसेच शाळैचा दर्जा अति उत्कृष्ट आहे. शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. तरी नांदणी वस्ती ( चोराडे) व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घ्यावा अशी विनंती मुख्याध्यापक यांनी पालकांना केली आहे. विद्यार्थी यांनी केंद्र स्तर व तालुका स्तरावर स्पर्धेत अतुलनीय कामगिरी केली आहे. शाळेत खालील प्रकारचे उपक्रम राबवले जातात. तरी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविषासाठी पालकांनी आपल्या प्रवेश आजच या शाळेत निश्चित करावा व नावनोंदणी करावी असे आवाहन मुख्याध्यापक श्री. पिसाळ सर यांनी केले आहे. शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची यादी प्रत्यक्ष पाहून प्रवेश निश्चित करावा. मुख्याध्यापक- जि.प.शाळा.नांदणी वस्ती श्री. रमेश पिसाळ यांनी विनंती केली आहे.