वैजापूर:-भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विर अशोक पाटील इंग्लिश स्कूल विरगांव, API शरदचंद्रजी रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक:9022552792

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
दि:-15
आजादी का अमृत महोत्सव 76 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विर अशोक पाटील इंग्लिश स्कूल विरगांव, वैजापूर येथे ध्वजारोहण निमित्त पोलिस स्टेशन विरगांव चे API शरदचंद्रजी रोडगे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वजास मानवंदना देण्यात आली व विविध प्रकारचे प्रोग्राम व बक्षीस वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी – संजयजी क्षिरसागर सर , ग्रामपंचायत सदस्य श्री. आव्हाड साहेब, श्री. वसंतराव थोरात , श्री. नानासाहेब थोरात (उपसरपंच) श्री. सोमनाथ थोरात सर (संस्थापक अध्यक्ष), सौ.जयश्री थोरात (सचिव). सोनाली खुंटाळे (मुख्याध्यापक)व सर्व शिक्षकवृंद व आदरणीय पालक, व समिर शेख, राजेंद्र गिरी, अनिकेत भांडे, सोमनाथ बागुल, संकेत भांडे आदिंची उपस्थिती होती.