श्रीरामपूर:-लासुर स्टेशन येथे शहीद परमवीर उब्दुल हमीद यांचा जन्मोत्सव साजरा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
लासुर स्टेशन येथे शहीद परमवीर उब्दुल हमीद यांचा जन्मोत्सव साजरा.
पंचक्रोशीतील अनेक शाळांनी घेतला रॅलीत सहभाग निघाली भव्य रॅली मान्यवराच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) भारताचे वीर सुपुत्र परमवीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे परमवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंती उत्सवानिमित्त भव्य अभिमानास्पद रॅलीचे आयोजन शहीद परमवीर अब्दुल हमीद एकता असोसिएशनचे वीरचक्र विजेते कचरू साळवे . रियाजभाई पठाण शिरूभाई बागवान . मोजम शेख . अँटी करप्शन कमिटीचे बाळासाहेब थोरात . संजय जाधव . सलीम सय्यद . गुलाब .वाघ . फिरोज मं न्सुरी . धरमभाऊ बिमारोट . यांच्यावतीने करण्यात आले होते देशासाठी प्राणार्पत केलेल्या शौर्यवान शिपायाच्या स्मृती जागवण्यासाठी लासुरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीला धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्याला पुष्ठहार अर्पन करुन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली व सरपंच मीनाताई . संजय पांडव . शेलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस . ग्रामपंचायत सदस्य बाजार समिती संचालक यांच्या शुभहस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली व मिरवणुकीस प्रारंभ झाला त्यानंतर लोक शोहीर आण्णाभाऊ साठे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्णहार आयोजिकाच्या वतीने अर्पण करण्यात आले व छत्रपतरी शिवाजी महाराजांच्या स्मारकात मान्यवाराच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज . शहीद परमवीर अब्दुल हमीद यांच्या प्रतिमेला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले . या रॅलीमध्ये लासूरवासीयांनी हातात तिरंगा ध्वज व बॅनर हातात घेऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला या रॅलीत श्री . स्वामी समर्थ विद्यालय . चाटे पब्लिक स्कूल . राणाजी पब्लिक स्कूल . जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा आदिच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता लासुर शहर व पंचक्रोशीतील गावाच्यावतीने शहीद परवीर अब्दुल हमीद यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञतापूर्णक भद्धांजली अर्पणकरण्यात आली रॅलीमध्ये विविध सामाजिक संस्था विद्यार्थी नागरिक आणि देशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातून निघालेल्या या रॅलीने देशभक्तीची जाणीव सर्वांना करून दिली . शहीद अब्दुल हमीद यांचे शौर्य आणि बलिदान आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्फुर्तीचे स्त्रोत ठरते हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले व लासुर स्टेशन येथील झालेला प्रथम जयंती महोत्सव कार्यक्रम न भूतो व भविष्यती झाला . दरम्यान यावेळी सरपंच मिनाताई संजय पांडव पोलीस निरीक्षक सलीम चाऊस .बाजार समितीचे उपसभापती अनिल पाटील चव्हाण संचालक सुरेश जाधव .सुनील पोखरे ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे नारायण अमोल शिरसाट .मयूर जैस्वाल भगवान गाढे .प्रकाश कोकणे . यांच्यासह प्रभु बागुल .छोटू पठाण अम्मु भाई .अन्वर भाई शेख शाहरुख शेख आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शिक्षक व सुनील पारखे यांनी केले तर आभार अमोल शिरसाठ यांनी मांडले राष्ट्र गीताने हा कार्यक्रमाची सांगता झाली.