ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वैजापूर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना फळ वाटप.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वैजापूर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना फळ वाटप.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वैजापूर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले याप्रसंगी वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मंजाहरी पाटील गाढे. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पाटील कराळे. तालुका सरचिटणीस शरद पाटील बोरणारे. सामाजिक न्यायाचे तालुकाध्यक्ष रतन पगारे. युवक तालुका कार्याध्यक्ष विशाल पाटील मत सागर. ग्राहक संरक्षण समिती तालुकाध्यक्ष कैलास पाटील कदम. तालुका संघटक दीपक पाटील भांडे. संघटक भगवान देशमुख. गणेश पाटील निकम. नामदेव पाटील मत सागर. राजूभाऊ व्यवहारे. सागर वाहुळ. आजिनाथ गायकवाड. शेख मोईन. प्रशांत बागुल. सागर बिडवे व इतर कार्यकर्ते हजर होते.