आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बारामती मध्ये स्काऊटर व गाईडर कार्यशाळा संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

बारामती मध्ये स्काऊटर व गाईडर कार्यशाळा संपन्न.

बारामती मध्ये स्काऊटर व गाईडर कार्यशाळा संपन्न झाली.काल बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी बारामती शहर स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था बारामतीच्या कसबा येथील कार्यालयात युनिट अधिकारी साठी राज्य पुरस्कार कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेत गाठी व बांधण्या, होकायंत्र 16 दिशा ज्ञान नकाशा काढणे नकाशा वाचणे, रुंदीचा अंदाज व उंचीचा अंदाज काढण्याचे पद्धती इत्यादीचे शिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले,,
या कार्यशाळेसाठी बारामती तालुक्यातून सहा शाळांमधून युनिट अधिकारी आले होते या शिबिरात मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षक श्री लक्ष्मण निवृत्ती थोरात व सूर्यकांत सोनवणे ए एल टी यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केले.




