कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई अर्बन बँक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध.

पत्रकार आशितोष चव्हाण:-7447520147

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार आशितोष चव्हाण

वाई अर्बन बँक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध.

दि१३- वाई  अर्बन बँक संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली होती या निवडणुकीत ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदती वेळी १५ उमेदवार राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन शिंदे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

सर्व साधारण गटातून : अनिल देव, मकरंद मुळे, विवेक पटवर्धन, काशिनाथ शेलार, रमेश ओसवाल, बाळकृष्ण पंडीत, माधव कान्हेरे, स्वप्नील जाधव,महेश राजेमहाडीक, प्रितम भूतकर.
महिला प्रवर्गातून :ज्योती गांधी, सुनिती गोवीत्रीकर,
अनु. जाती जमाती गटातून :डाॅ शेखर कांबळे,
इतर मागास प्रवर्गातून :अशोक लोखंडे
भटक्या जाती/जमाती विषेश मागास प्रवर्गातून चंद्रकांत गुजर यांची बिनविरोध निवड झाली.
अर्ज मागे घेतलेल्यां मध्ये प्रामुख्याने बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर, संचालक मदन ओसवाल, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, राजाभाऊ खरात माजी नगरसेवक प्रदीप चोरगे, दिपक हजारे,व्यापारि महासंघाचे जेष्ठ सदस्य सुधाकर वाईकर, शिवसेनेचे गणेश जाधव, व अविनाश मेढेकर प्रशांत नागपूरकर, सविता जमदाडे, धनश्री ननावरे आदींनी ईच्छुक उमेदवारांनी बँकेचा निवडणूकीवर खर्च होऊ नये या साठी थांबण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे वाई शहरातील नागरिकांनी स्वागत केले. प्रसंगी
बॅकेचे श्रेष्ठी अरुण देव, डॉ सुधीर बोधे, किशोर अभ्यंकर, नरहरी महाबळेश्वरकर माजी नगरसेवक दिपक ओसवाल चरण गायकवाड सचिन शिंदे समिर भुतकर निलेश मोरे अनिकेत गायकवाड आदि शहरातील मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button