कामोठे:-गुढी पाडव्यानिम्मित भव्य शोभा यात्रा – ढोल ताशांच्या गजरात व महिलांच्या लेझमाच्या तालावर.
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे:-8689946799

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे
सःस्नेह निमंत्रण
गुढी पाडवा निम्मित भव्य शोभा यात्रा.
कामोठे राहवाशी सामाजिक सेवा संस्था;
जय हरी महिला मंडळ;
ओम शिव शंकर मंदिर
आयोजित भव्य दिव्य शोभा यात्रा
खास आकर्षण
#महिलांचे ताल बद्ध लेझीम पथक
# मराठमोळी – लाठी काठी
# तलवार बाजी
# लहान मुलांची वेशभूषा
# महिला बाईक रॅली
# वारकरी संप्रदाय भजन
आपला मराठमोळी सन , आपली संस्कृती बघण्यासाठी , जोपासण्यासाठी आपण या हिंदू नव वर्षाचे स्वागत शोभा यात्रेत आपल्या मित्र परिवार व कुटुंबा सह सहभागी व्हा
दि : 22 मार्च 2023
वेळ : सायंकाळी 4 वाजता
ठिकाण : शिवशंकर मंदिर, सेक्टर 8, कामोठे
आपले नम्र
#कामोठे रहिवाशी सामाजिक सेवा संस्था ;
#जय हरी महिला मंडळ ;
#ओम शिव शंकर मंदिर समिती
# विश्व वाल्मिकी संघ, कामोठे