फलटण :-साखरवाडी बाजारपेठ मध्ये नो पार्किंग वाहनावर कारवाई करण्यात आली.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412

प्रतिनिधी शुभम भापकर
साखरवाडी बाजारपेठ मध्ये नो पार्किंग वाहनावर कारवाई करण्यात आली.
साखरवाडी. पंचक्रोशीतील आजूबाजूची दहा ते पंधरा गावे एकमेव बाजार पेठ म्हणून ओळखले जाणारे साखरवाडी बाजारपेठ अत्यंत गर्दीचे ठिकाण रस्त्यामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला आडवी गाड्या चुकीच्या पद्धतीने लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनासअडथळे निर्माण होतात. यामुळे यामुळे प्रचंड गर्दी ताण तणाव यामधून वाद निर्माण होतात . हे गांभीर्य लक्षात घेऊन साखरवाडी ग्रामीण ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती धोंगडे मॅडम यांनी या वाहनावर कारवाई केली व तसेच बाजारपेठेमध्ये साखळी चोर याचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्यावर करडी नजर ठेवून पोलीस अधिकारी होते. या सर्व प्रसंग पाहून जनतेने कौतुकाचा वर्षाव तर केलास पण आतापर्यंत जेवढे अधिकारी साखरवाडी मध्ये येऊन गेले त्यापैकी सिंघम स्टाईलने सर्व अवधे धंद्यावर कारवाई करणाऱ्या स्वाती मॅडम यांचे वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.