ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय
कराड:-पार्ले गावातील तरूण मोदीची मन की बात ने प्रभावीत.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष:-9762274165

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष:-9762274165
पार्ले गावातील तरूण मोदीची मन की बात ने प्रभावीत.
कराड : पार्ले ता.कराड येथील युवा तरुण वर्ग प्रधानमंत्री मोदीच्या मन की बात यामुळे खुप प्रभावीत झाले असुन सर्व जण एकत्र बसुन टी.व्ही.वरती मन की बात कार्यक्रम पाहिला जातो.त्यानंतर त्यांच्यात चर्चा होते.
नुकतेच चंद्रयान यशस्वी रित्या चंद्रावरती पोहचले यांचे तरूण व जेष्ठा मध्ये खुप आनंदाचे वातावरण आहे.
तरी पार्ले गावातील भाजपा नेते त्यांना मार्गदर्शन करतात.