मान्सून रुसला; खटाव तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या; पेरण्या न करण्याचे कृषी खात्याचे आवाहन.
प्रतिनिधी :- दिलीप पुस्तके सातारा

मान्सून रुसला; खटाव तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या; पेरण्या न करण्याचे कृषी खात्याचे आवाहन मायनी प्रतिनिधी__दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून महाराष्ट्रात आठवडाभर लवकर येणार या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण प्रत्यक्षात मान्सून आला आणि पुढे सरकला जून रोजी झालेल्या वादळी पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केलेल्या पेरणी करायची म्हणून लगबग सुरू केली पण प्रत्यक्षात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत तरी आता पेरण्या करू नयेत असे आव्हान तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर मंडळ कृषी अधिकारी दिलीप दाभाडे यांनी केली आहे आत्ता सध्या दुपारी उन्हाचा चटका बसत आहे दुपारी उन्हाचा चटका बसत आहे हवेतील उष्णता वाढल्याने जमिनीतील उष्णता वाढली आहे दुपारच्या वार्याने जमिनीतील संपुष्टात आली आहे अशा परिस्थितीत कडधान्याची पेरणी केल्यास पेरणी उगवणार नाही अंदाजे शंभर मिलिमीटर किंवा एक फूट खोल ऑल झाल्याशिवाय पेरणी करू नये एक तर खाते स्वस्त नाहीत बियाणे महाग आहेत दुबार पेरणी शेतकऱ्याला परवडणार नाही अशा परिस्थितीत पेरणी करू न असे आवाहन असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी दिलीप दाभाडे यांनी केले आहे दिलीप दाभाडे यांनी केली आहे