कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-संपामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
संपामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी …..
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कायघाला विरोध करत पेट्रोल – डिझेल पुरवणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
तसेच राज्यभरात देखील पंपावर मोक्कार गर्दी होऊन काही ठिकाणी पेट्रोल भरण्यावरून हाणामारीचे देखील प्रकार झाले याबाबत काही इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिन्यांवर पंपांचा संप ही अफवा असल्याचे म्हटले जात आहे . तर काही ठिकाणी पेट्रोल पंप चालु दिसुन आले आहेत. नेमके काय चाल्लय हे सामान्य नागरिकांना स्पष्टपणे समजले नाही . परंतु पेट्रोल भरण्याच्या धांदलमुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले हे मात्र नक्की .