मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज देवस्थानच्या यात्रा उत्सव नियोजनाची बैठक मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाली .
सालाबाद प्रमाणे बौद्ध पौर्णिमेस या दिवशी गावचे जागृत देवस्थान म्हसोबा महाराज या देवाची यात्रा भरवण्यात येते.
ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज चरणी जेष्ठ कार्यकर्ते भागवत चेचरे. व लहानू चेचरे. यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवुन वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे. सरपंच शशिकांत पठारे उपसरपंच दौलत चेचरे. तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे. दत्तात्रेय चेचरे. माजी सरपंच सुरेश चेचरे. बळीराम चेचरे. बाळासाहेब दरंदले. सतीश गिरमे. सोपान चेचरे. गणेश गायकवाड अशोक चेचरे. राजेंद्र जयश्री शरद जयश्री अण्णासाहेब जयश्री रविद्र महाराज चेचरे. सुरेश चेचरे. बबलू वांगे रोहिदास चेचरे. साईनाथ चेचरे. कृष्णा चेचरे. चेतन वांगे .विठ्ठल दरंदले. जिजा बापू चेचरे. शिंदे .आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.