ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औंध :-वर्धन ऍग्रो कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संपन्न.

प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव :-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

वर्धन ऍग्रो कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा वर्धन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक श्री.भीमराव डांगे (आप्पा ) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आशाताई डांगे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच मोळीपूजन समारंभ वर्धन कारखान्याचे चेअरमन श्री.धैर्यशीलदादा कदम, संचालक श्री.भीमरावकाका पाटील,श्री.संपतराव माने, श्री.पृथ्वीराज निकम,श्री.सत्वशील कदम, श्री.संजय माने,श्री.सतीश सोलापुरे,श्री.सुदाम दीक्षित,श्री.अविनाश साळुंखे, श्री.दिपक लिमकर,श्री.संतोष घाडगे,सातारा जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती श्री.मानसिंगराव माळवे,श्री.सागर शिवदास जि.प.सदस्य,श्री.शैलेशकाका चव्हाण,पं.स.सदस्य श्री. अण्णासाहेब निकम आदि मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व वर्धन कारखान्याचे सभासद,ऊस-उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी कामगार-वाहतूक कंत्राटदार सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button