आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती तर्फे आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी राजे यांना अभिवादन.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती तर्फे
आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी राजे यांना अभिवादन.

 

आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी राजे यांच्या पुण्यतिथी निमित्त फलटण तालुका संघर्ष समिती तर्फे फलटण येथील उमाजी राजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे , सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ रणजित भुजबळ, बजरंग गावडे, राजाभाऊ मदने, डॉक्टर गुळवे, सचिन लडकत, धनंजय टिळेकर,विजय शिंदे,राहुल शिंदे,दत्ता नाळे,वैभव नाळे,किरण राऊत,गणेश आदलिंगे, संदीप आदलिंगे, राजाभाऊ आदलिंगे,, अमित आदलिंगे, दिलीप आदलिंगे यांची उपस्थिती होती.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button