राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी(थोरवेवाडी), तालुका खटाव,RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकारी यांची सदिच्छा भेट.
*प्रतिनिधी :- विनोद पाटील कराड :- 9762274165*

राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी(थोरवेवाडी), तालुका खटाव, जि. सातारा या शिक्षण संस्थेने कमी वेळात शिक्षण क्षेत्रात चांगल्या पद्धतीचे आपले नाव केले आहे. सदिच्छा भेटी प्रसंगी RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद चव्हाण साहेब, मा.श्री.शिवाजी टिके साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मा.श्री. विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव, मा. श्री. प्रमोद देवाडीगा साहेब सातारा जिल्हा अध्यक्ष, मा.श्री. बाळासाहेब इंगवले साहेब कल्याण तालुका अध्यक्ष, मा. श्री. मनोहर निकम साहेब चिंचणी गाव अध्यक्ष पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी युनिटी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.अश्विनी सावंत मॅडम व
राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी(थोरवेवाडी) चे प्राचार्य हेमंत जाधव सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.