सातारा:-साताऱ्यात राष्ट्रीय काँग्रेस ओ बी सी सेलच्या वतीने आरक्षणाबाबत निवेदन सादर.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात राष्ट्रीय काँग्रेस ओ बी सी सेलच्या वतीने आरक्षणाबाबत निवेदन सादर.
सातारा दि:
संपूर्ण करावी संसद ते विधिमंडळ या ठिकाणी महिलांच्या आरक्षणामध्ये पंधरा टक्के महिला आरक्षण राखीव करावी संपूर्ण रद्द करावी आगामी सर्व निवडणुका या ईव्हीएम वरती न घेता बॅलन्स पेपर वर घ्यावे या मागणीसाठी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या वतीने सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र यांच्याकडे निवेदन सादर केले.
राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी जागरूक असून त्यांनी आज घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन करून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदन दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, धैर्यशील सुपले, रतन बाड,संतोष काशीद , प्रमोद देशमाने, मनोज शिडतुरे, बाळासाहेब फरांदे, एकनाथ पिसाळ,पाटील,अल्पना यादव, मनीषा पाटील,वैभव गवळी, मनोज कुमार तपासे , शाहीर प्रकाश फरांदे , विजय मोरे,विजय वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
—&-&–&——-+-+++———————
फोटो -ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सातारचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना काँग्रेस पदाधिकारी ( छाया -प्रकाश वायदंडे- सातारा)