क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड खरिदी विक्री पेट्रोल पंपासमोर , सातारा ते कोल्हापूर लेन वरती आयशर गाडीला कारने आडवी मारल्याने अपघात
प्रतिनिधि:- अभिजित बल्लाळ कराड

कराड दि:- 20/05/22 कराड खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोर , सातारा ते कोल्हापूर लेन वरती आयशर गाडीला कारने आडवी मारल्याने आयशर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी मिडल मध्ये सुरक्षा रेलींग तोडून मिडल मध्ये अडकले. त्यामुळे मोठा अपघात टळला चालक बचावले अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा , खूणे प्रकाश गायकवाड दादा सावंत यांनी रस्त्यावर पडलेले रेलिंग बाजूला केले व कराड शहर पोलिस स्टेशनचे प्रशांत जाधव तपास करीत आहेत. सुमारे 1.30 pm च्या सुमारास हा प्रकार घडला.