फलटण :-साखरवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
साखरवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा.
प्रतिनिधी. शुभम भापकर
फलटण तालुका.फलटण ग्रामीण पोलीस ठाणे वरून मिळालेलं माहिती अशी कि साखरवाडी येथे दि २०/८/२०२२ रोजी फिर्यादी- निखिल आत्माराम गायकवाड वय वर्षे ३२ पोलिस कॉन्स्टेबल बक्कल नंबर २५३० मौजे साखरवाडी तालुका फलटण जि सातारा गावांचे हद्दीत मारुती मंदिरांचे जवळ असणारे झाडाखाली अपराध दि ११/७/२०२२ रोजी १८.३० वाजण्याच्या सुमारास अपराध दाखल तारीख दिनांक २०/८/२०२२रोजी वेळ १७.१५ वाजता . यावेळी रेड साखरवाडी चे म पो उपनिरीक्षक एस ए धोंगडे,पो हवालदार हांगे,पो शी निखिल आत्माराम गायकवाड यांनी आरोपी १) सिद्धार्थ प्रेमचंद लोंढे वय वर्ष ६०राहणार पिंपळवाडी ता फलटण जि सातारा २) बाळू अप्पा गायकवाड वय५२ वर्षे ३) रमाकांत बबन गायकवाड वय 32 वर्ष ४) यशवंत पोपट बनसोडे वय ४५ वर्ष ५) अशोक कोंडीबा भोईटे वय वर्ष ६५ सर्व राहणार साखरवाडी तालुका फलटण जि सातारा आढळून आले यावेळी एकूण जप्त केलेला मुद्देमाल २२ हजार २५० त्यापैकी बाराशे पन्नास रुपये रोख रक्कम व चार मोबाईल मिळून आले. पुढील तपास – पोलिस हवालदार हांगे हे करत आहेत.