ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-नागठाणच्या सम्राटाच वारकरी गजरात विसर्जन.

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

नागठाणच्या सम्राटाच वारकरी गजरात विसर्जन.

नागठाणे: जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट नागठाणे तालुका जिल्हा सातारा या ट्रस्टच्या मानाचा गणपती म्हणजे नागठाणचा सम्राट या नावाने परिचित असून साला बाद प्रमाणे या वर्षी भव्य दिव्य गणेश मूर्ती व देखावा विद्युत रोषणाई आकर्षण ठरली असुन महापुजा संपूर्ण परिसरातील लोकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट नागठाणे हि फार मोठी संस्था असुन सदस्य संख्या भरपूर प्रमाणात आहे ट्रस्ट मध्ये तरूण कार्यकर्ते यांची संख्या जास्त असल्याने उत्सव मोठ्या प्रमाणात असतो या वर्षी डीजे बॅजो बँन्ड चा मिरवणुकीत न लावता आपल्या लाडक्या व मानाच्या सम्राटा च्या मिरवणुकीला वारकरी संप्रदाय यांच्या टाळ विना च्या गजरात वाजत गाजत ज्ञानेश्वर माऊली चा जयघोष करत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या घोषणा देत थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली हे दृश्य बघताच महाराष्ट्राची परमपंरा असलेल्या पंढरपूरच्या वारीची आठवण जागृत झाली लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल व अतिशय आकर्षक ठरली यावेळी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ व महिला मंडळ भाऊ बहुसंख्येने उपस्थित होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button