ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:- उमेदवारी मिळाल्यावर पहिल्यांदाच साताऱ्यात, शशिकांत शिंदेंचं जंगी स्वागत.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर
RPS STAR NEWS
सातारा:- उमेदवारी मिळाल्यावर पहिल्यांदाच साताऱ्यात, शशिकांत शिंदेंचं जंगी स्वागत.
सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना ठिकठिकाणी स्वागत व अभिनंदन समस्त सातारकरांच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या सर्वांचे माझ्यावर असणारे प्रेम यातून अनुभवास मिळाले. आपल्या सर्वांचे स्वागताने मी भारवून गेलो आहे.
या स्वागत बद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपले प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहो, ही सदिच्छा व्यक्त करतो.