ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
श्रीरामपूर:-०४ जानेवारीला मुख्यमंत्री श्रीरामपुरात …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
०४ जानेवारीला मुख्यमंत्री श्रीरामपुरात …
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनधी ) श्रीरामपुर शहरातील थत्ते मैदान येथे ०४ जानेवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री सदाशिव लोखंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणार आहे
यावेळी प्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल यांच्या कार्यक्रम ठेवण्यात आला असून कार्यक्रमाला विविध सायुसंत मान्यवरांसह जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल . दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपास्थित राहणार आहे