श्रीरामपूर:-अशोक वाटिका श्रीलंका येथुन निघालेली रामराज्य युवा यात्रा दि.२8 ला श्रीरामपुरात …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
अशोक वाटिका श्रीलंका येथुन निघालेली रामराज्य युवा यात्रा दि.२8 ला श्रीरामपुरात …..
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर शहरात 28 डिसेंबर 2023 रोजी या यात्रेचे आगमन होणार असून शहरातील विविध भागांमध्ये त्याचे विविध संघटनांकडुन स्वागत केले जाणार आहे . यावेळी यात्रेमध्ये असलेल्या प्रभु श्रीरामांच्या पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे ” शिवप्रहार ” च्या वतीने महालक्ष्मी माता
मंदिर . बजरंगनगर . बेलापुररोड श्रीरामपुर शहर येथे गुरुवार दि 28 रोजी सकाळी ११.०० वा . या निमित्ताने प्रभु श्रीरामांच्या पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे . तरी सर्व भाविक भक्तांनी या दर्शन सोहळाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे श्रीलंका देशातील अशोक वाटिका येथुन 15 डिसेंबर 2023 रोजी निद्यालेली राम राज्य युवा यात्रा 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिर अयोध्या येथे पोहचणार आहे प्रभु श्रीरामांनी ज्या मार्गाने ही यात्रा आयोध्येच्या दिशेने भागक्रमण करीत आहे . सुदर्शन न्युज या नॅशनल चैनलचे संस्थापक तथा नगर जिल्ह्याचे भुमिपुत्र श्री सुरेशजी चव्हाणके यांचे चिरंजीव प्रदोष चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु आहे.