आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-स्वयंभू दत्त मंदिर खामगाव ( फलटण) श्री दत्त जन्मोत्सव सोहळा सुरू.

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

स्वयंभू दत्त मंदिर खामगाव ( फलटण) श्री दत्त जन्मोत्सव सोहळा सुरू.

मायणी प्रतिनिधी___स्वयंभू दत्त मंदिर खामगाव फलटण येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा 19 डिसेंबर पासून सुरू झाला असल्याची माहिती महंत उमेशानंद महाराज यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की श्री दत्त नवरात्र उत्सव सोहळा 19 डिसेंबर पासून सुरू झाला असून गुरुवार दिनांक 21 रोजी गुरु उपासक प्रियाताई मालवणकर यांचे दत्त संप्रदाय व दत्त जन्म या विषयावर प्रवचन पार पडले उद्या दिनांक बावीस रोजी सकाळी श्री दत्त महापूजा व सात वाजता स्वामी समर्थ सांप्रदायिक भजन मंडळ साखरवाडी चा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक 23 रोजी सकाळी दहा वाजता दत्तयाग होम हवन व सायंकाळी सात वाजता इंचगिरी भजनी मंडळ ढवळ तालुका फलटण यांचा कार्यक्रम होणार आहे दिनांक 24 रोजी रविवारी सत्यनारायण महापूजा व ह भ प खराडे महाराज भजनी मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे दिनांक 25 रोजी दहा वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी तीन वाजता भजनी मंडळ कार्यक्रम व रात्री आठ वाजता स्वयंभू दत्त महाराज भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे 26 रोजी मंगळवारी भव्य दिव्य श्री दत्त जन्म सोहळा कार्यक्रम रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी कार्यक्रम सकाळी दहा ते आठ या वेळेत होणार आहे सर्व कार्यक्रम उमेशानंद महाराज व स्वयंभू दत्त सेवा मंडळ स्वामी समर्थ नगर पाच सर्कलवाडी खामगाव तालुका फलटण यांनी आयोजित केला असून सर्व भाविक भक्तांनी वेळेवर उपस्थित राहून श्री दत्त जन्म सोहळ्याचा आण्विक आनंद घ्यावा असे आवाहन उमेशानंद महाराज यांनी केले आहे (या बातमीत दत्त महाराजांचा व उमेशानंद महाराजांचा फोटो वापरावा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button