ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
शिवडी:-शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या सहकार्याने तुळशी विवाह निमित्त नागरिकांना तुळस रोप वाटप.
प्रतिनिधी विजय काळे महाराष्ट्र:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
🚩🚩 तुळस रोप वाटप 🚩🚩
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंतसाहेब उपनेत्या विभागसंघटक किशोरीताई पेडणेकर विधीमंडळ गटनेते शिवडी विधानसभेचे धडाकेबाज शिवसेना आमदार अजय चौधरीसाहेब विभागप्रमुख आशिष चेंबुरकरसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना शाखा प्रभाग क्र. २०६ चे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या सहकार्याने तुळशी विवाह निमित्त नागरिकांना शुक्रवार दि. ०४/११/२०२२ रोजी सायं. ७:०० वा. शाखेत तुळस रोप वाटप करताना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ शाखाप्रमुख हनुमंत(बैजू)हिंदोळे शाखासंघटक शुभदा पाटील पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.