आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथील माजी विद्यार्थी अनिल गंबरे याची मंत्रालय लिपिक पदी निवड.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथील माजी विद्यार्थी अनिल गंबरे याची मंत्रालय लिपिक पदी निवड.
पळशी ता. माण जि. सातारा येथील रहिवासी व श्री गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरीचा माजी विद्यार्थी अनिल तुकाराम गंबरे याने एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करून मंत्रालय,मुंबई येथे महसूल विभागात लिपिक पदी निवड झाली आहे.
या यशाबद्दल श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते पाटील (दादा), माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी त्याचे अभिनंदन केले.