श्रीरामपूर:-अहमदनगर संघाला पींच्याक सी ल्याट स्पधेंत ९ रजत ‘ १२ कास्य पदक.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
अहमदनगर संघाला पींच्याक सी ल्याट स्पधेंत ९ रजत ‘ १२ कास्य पदक.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) नगर – तेरावी राज्यस्तरीय पींच्याक स्पर्धा दि १ व २ ऑक्टोबर रोजी नुकतीच कोल्हापुर येथे पार पडली . या स्पर्धेमध्ये राज्यभरातुन जवळ जवळ ४०० खेळाडुंनी आपला सहभाग नोंदवला . या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून 32 खेळाडू सहभागी झाले . त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करत . 9 सुवर्ण . रजत १२ कास्यपदक असे खेळाडुंना शुभेच्या देऊन अहमदनगर जिल्हा असोसिएशन .. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये न नकीच आंतरराष्ठीय दर्जाचे खेळाडू तयार होतील . असे इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र असोसिएशनचे सेक्रेटरी श्री किशोर येवले सर यांनी सांगितले . या स्पर्धेमध्ये सायली लोखंडे भक्ती मोगले . मृण्मयी प्रभू . सिद्धी जायभाय . सिद्धी भनगे . वैष्णवी तांबे . ओमकार आढाव . कैवल्य डंबिर . देव बारहाते . भगत रुद्र . तनय पगारे . आठरे प्रेम . अद्विक घोडेक . सतीश जानुसे . संग्राम जगताप . संस्कार शेलार . आरूश राशीनकर . वाघचौरे शिवराज . कृष्णा वमने . संस्कार कुदळे . श्रेयस आढाव . अथर्व पवार आदित्य पाटनकर . सोहम चव्हान . स्वराज रासने . या खेळाडुंनी पदक प्राप्त केले . विजेत्या खेळाडुंची निवड पाटलीपुत्र बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे सर्व यशस्वी खेळाहुंना अहमदनगर जिल्हा असेसिएशनचे अध्यक्ष प्रवीन कुदळे तसेच प्रशिक्षक नरेंद्र कुदळे यांनी मार्गदर्शन केले जिल्हा संघटने कहुन तनिष्क वैध यांनी सहाय्यक कोच म्हणून काम पाहिले .