कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-पवारवाडी ते शिखर शिंगणापूर रस्त्या दुरुस्त करण्यांचे निवेदन समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिल्यांने त्याची दखल घेऊन काम वेगाने सुरू.

पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

पवारवाडी ते शिखर शिंगणापूर रस्त्या दुरुस्त करण्यांचे निवेदन समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिल्यांने त्याची दखल घेऊन काम वेगाने सुरू.

 

फलटण ग्रामीण / समीर पठाण

या अगोदर निवेदन दिले होती की पवारवाडी ते शिखर शिंगणापूर रस्त्याला तडे व खड्डे पडले असून , रस्ता दुरुस्त करण्याची मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांची दखल घेत काम वेगाने सुरू झाले आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाजभूषण रामचंद्र बाबर यांचे आभार मानले आहे.
जगावे परी मागे किर्ती रूपी उरावे. या युक्ती प्रमाणे सतत आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची ओढ असणारे समाजभूषण रामचंद्र बाबर यांनी आपल्या कामातुन दाखवून दिले आहे .
आपल्या हातून सामाजीक काम करण्याची आवड तसेच लोकांना अडचणी च्या वेळी धावुन जाण्याची सवय त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ते त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे, कोणतेही काम करताना , कोणताही स्वार्थ मनामध्ये नसणारे समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांचे कुरवली बुद्रूक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button