श्रीरामपूर:-उंदिरगावच्या सरपंचपदी प्रतिभा गोलवड विजयी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
उंदिरगावच्या सरपंचपदी प्रतिभा गोलवड विजयी.
( संजय पगारे Rps स्टार न्युज) श्रीरामपुर तालुक्यातील उंदिगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत लोकसेवा मंडळाच्या माजी आ भानुदास मुरकुटे सुरेश गलांडे . वीरेश गलांडे यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी प्रतिभा जितेंद्र गोलवड ह्या विजयी झाल्या आहेत . त्यांना १९ ७ ८ मते पडली व 870 मताधिक्याने विजयी झाले . ह्या तिरंगी लढतील अग्निपंख सर्वसामान्य जनता आघाडी . ग्रामविकास परिवर्तन मंडळ ह्यांनी आपले उमेदवार रिंगणात होते . विजयी उमेदवार – मतदान केंद्र १ – गिरीश लक्ष्मण परदेशी . स्वप्नील पंडित – 302 विजयी . केंद्र क्रमांक २ पंडित ३४ ९ विजयी ‘ मतदान केंद्र २ / २ – नंदा रमेश २ / १ शीला सुनील बर्डे 3 ७ 2 विजयी . केंद्र क्रमांक 3 / १ लिलाबाई दिनकर आव्हाड ४३५ विजयी केंद्र 3 / १ बाळासाहेब रघुनाथ निपुंगे ४६ ४ विजयी . माधुरी नवनाथ नाईक ४३० विजयी . केंद्र क्रमांक ४ / १ सुधीर नानासाहेब ताके 3 ९० विजयी . केंद्र क्र ४ / १ – सुनिता रामचंद्र आव्हाड ५ २३ विजयी . केंद्र क्रमांक ५ / १ – लक्ष्मण बाळासाहेब रगडे ३६० विजयी . ज्ञानेश्वर रमेश बांद्रे ३५८ विजयी – शेख आलंगनुर अब्बास 3 ६१ विजयी . केंद्र क्रमांक ६ किशोर नारायण बर्डे २२५ विजयी उज्वला रवींद्र शेळके २८५ विजयी . रोहिणी विलास भालदंड २८० विजयी . या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंद माजी आ . भानुदास मुरकुटे . माजी चेअरमन सुरेश पाटील गलांडे संचाचक वीरेश गलांडे . भाऊसाहेब बांद्रे . सोपानराव नाईक . माजी सरपंच सुभाष बोधक . बबनराव नाईक . सुभाष पंडित . विलासराव साळवे बाळासाहेब नाईक . राजेंद्र नाईक आदींनी अभिनंदन केले आहे