साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी…….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी…….
सातारा दि: घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समता व राष्ट्र निर्मितीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा येथे कोरेगाव तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.तसेच नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर पक्षाचे ध्येय धोरण व पक्ष वाढीची जबाबदारी देण्यात आली. व त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या वेळेला पवन सर्जेराव बनसोडे सर्जेराव बनसोडे पवन धायगुडे मुकुंद माने संजय कांबळे अभि वाडते , शेखर अडागळेयोगेश माने , राजेंद्र ओव्हाळ, सिद्धार्थ समिंदर, दामिनी निंबाळकर ,मंगेश चव्हाण, संतोष चव्हाण, नंदा वाडते, भारती लोहार, उषा वाघमारे ,अनिता शिंदे, सुरेश पवार, दिपक भोसले, सागर फाळके, जुबेर शेख, मनीषा सोनवणे,रेश्मा माने, रेश्मा वाडते, नितीन बोतालजी, अमित मोरे, किरण बगाडे, प्रदीप कांबळे, दत्ता पवार, आनंदा गाडी वडार, मंगेश गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट विजय असो,,, दीपक भाऊ निकाळजे यांचा विजय असो,,,, दादासाहेब ओव्हाळ यांचा विजय असो,,,, अशा घोषणा देऊन मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.या आंदोलनात सक्रिय सहभाग होताना लोकशाही मार्गाने व शांततापूर्ण रित्या मराठा आरक्षण वेळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी किरण ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले व स्मिता जगताप यांनी आभार मानले.
—————————————————-
फोटो -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक गट यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना ज्येष्ठ नेते दादासाहेब ओव्हाळ (छाया,,- निनाद जगताप सातारा)