ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-पार्ले ता.कराड गावात सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

पार्ले ता.कराड गावात सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय.

 

*पार्ले ता.कराड*:- पार्ले गावातील नागरीकांनी सर्वपक्षीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे.यावेळी गावातील नागरीकांनी जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत एकही राजकीय नेत्यांनी येऊ नये.तसेच जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला.
या वेळी गावातुन रॅली काढण्यात आली.यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्कांचे नाही कोणाच्या बापाचे आशा घोषणा देण्यात आल्या. तरी पार्ले गावातील तरूणांनी जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत दिनांक 30.10.2023पासुन साखळी उपोषणास सुरू करणार असा निर्धार केला आहे.तसेच युवक आरक्षणा बाबत आक्रमक झाल्याचे दिसुन आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button