ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कराड:-बनवडी ता.कराड गावात सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
बनवडी ता.कराड गावात सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय.
बनवडी(ता.कराड) मराठा आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय गावातील नागरीकांना घेतला आहे. तसे बॅनर गावात लावले गेलेत.
यावेळी गावातील नागरीक उपस्थित होते.तसेच यावेळी एक मराठा लाख मराठा ,एकच मिशन मराठा आरक्षण आशा घोषणा देण्यात आल्या.तरी लवकरात लवकर आरक्षण मिळावे.