ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूर:-वैजापूर:-एक्सप्रेस हायवेवर भिषण अपघात RTO ने ट्रक अडवल्याने पाठीमागून येणाऱ्या टेंपो ट्रॅव्हलरची ट्रकला पाठीमागून धडक-12 जण मृत्यू.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

बिग ब्रेकिंग न्यूज

वैजापूर:-एक्सप्रेस हायवेवर भिषण अपघात RTO ने ट्रक अडवल्याने पाठीमागून येणाऱ्या टेंपो ट्रॅव्हलरची ट्रकला पाठीमागून धडक-12 जण मृत्यू.

 

सैलानी बाबा दरगाहाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना 14 ऑक्टोबर टोजी मध्यरात्री 12.30 नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्यानजीक घडली. भरधाव जाणाऱ्या टेंपो ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जण जागीच ठार 20 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पाच पुरुषांसह मुलगी व सहा महिलांचा समावेश आहे. या घटनेतील मृतांची नावे मात्र कळू शकले नाही. मृत व जखमी हे सर्व नाशिक येथील रहिवासी आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button