आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-“डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून अंदाजे 9 ते 10 टन निर्माल्य गोळा”

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून अंदाजे 9 ते 10 टन निर्माल्य गोळा”

फलटण :

रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील डॉ. श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने फलटण येथे पंढरपुर पूल , जिंती नाका पूल , इरिगेशन बंगला कोळकी येथे अनंत चतुर्थी दिवशी अंदाजे 9 ते 10 टन निर्माल्य गोळा करण्यात आले .
गुरूवारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यात आले . अंदाजे 9 ते 10 टन निर्माल्य सकाळी 7.00 वाजल्यापासून रात्री 8.00 वाजेपर्यत 350 ते 400
श्रीसदस्यांमार्फत निर्माल्य गोळा करण्यात आले .पाणी प्रदूषण होवू नये व पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने गेल्या 6 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो .निर्माल्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते खत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे . या निर्माल्य उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button