फलटण:-राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राहुलभाऊ नरूटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम.
पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राहुलभाऊ नरूटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम.
समीर पठाण / फलटण प्रतिनिधी
कुसुर गावचे सरपंच युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहूल भाऊ नरूटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी कुसुर गावातील सर्व ग्रामस्थांनी चागला प्रतिसाद दिला तसेच वाढदिवसानिमित्त बाहेर गावांतील युवकांनी ही हजेरी लावली तसेच फलटण कोरेगाव आमदार दीपक चव्हाण साहेब यांनी हजर राहून राहुल भाऊ यांना वाढदिवसाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर एक चांगला उपक्रम राबवण्यात आला तसेच शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी राहूल भाऊ युवा शक्ती कार्यकर्त्यांनी मोलाचं बहुमूल्य वेळ दिला .तसेच आपले वाघर मराठी चित्रपट दिग्दर्शक राजेन्द्र बरकडे यांनी राहुल भाऊ यांना शुभेच्या देऊन समाज बद्दल आस्था आहे ती त्यांनी त्यांच्या भाषणातून दाखून दिली यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ , तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ , पाडेगाव* मा.*सरपंच स्मिता राजेश खरात, संतोष ठोंबरे मिरेवाडी, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद येळे, बापुराव डोंबाळे, हनुमंत धुमाळ, निलेश मदने, प्रकाश जाधव*,*भरत गोवेकर, भरत करे, सूरज नरुटे, अजित सुळ अध्यक्ष,शरद व्हतकर, किरण सूळ, सिध्दांत येळे, सनी करे, धायगुडे सर,अनिल धुमाळ ,कोळपे सर. आभार प्रदर्शन वैभव नरूटे यांनी मांडले आदी मान्यवर उपस्थीत होते