श्रीरामपूर:-अहिल्यानगर जिल्हात भाजपला खिंडार ‘ एकनिष्ठ प्रकाश चित्ते शिवसेने ‘ अनेकांच्या अडचणी वाढणार !
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
अहिल्यानगर जिल्हात भाजपला खिंडार ‘ एकनिष्ठ प्रकाश चित्ते शिवसेने ‘ अनेकांच्या अडचणी वाढणार !

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) याबाबत माहिती अशी की आज दि १९ ऑक्टोबर २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीतील जुना चेहरा आली प्रदेश ओबीसी सेनेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांची अधिकृत घोषणा पुढील काळात होणार असे समजते .
श्रीरामपुरात प्रकाश चित्ते हे भाजपमधील हे भाजपमधील हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात शिंदे सेनेत आता नगराध्यक्ष उमेदवारीसाठी चित्ते आणि बेग यांच्यामध्ये रस्तीखेच होणार आहे तसेच माजी आमदार मुरकुठे हे देखील परिसरात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे यावेळी संपर्कप्रमुख जनार्दन लागपगार ‘ संजय पांडे . राजेंद्र कांबळे . सुनिल मुथा आणि माजी नगसेवक किरण लुनिया उपस्थित होते
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या रणनितीमुळे महायुतीत नवीन घडामोडी चालु झाल्याचे दिसत आहे श्रीरामपुरमधील ही राजकीय हालचाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्वाची ठरणार आहे असे दिसते.




