महाबळेश्वर:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहराच्या वतीने” होऊ द्या चर्चा” या थेट भेट या अभियानाचा शुभारंभ.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहराच्या वतीने” होऊ द्या चर्चा” या थेट भेट या अभियाना अंतर्गत महाबळेश्वर शहर हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या चौकातून शुभारंभ करण्यात आला. सातारा माजी जिल्हाप्रमुख श्री. राजेश बंडु शेठ कुंभारदरे साहेब तसेच माजी जिल्हाप्रमुख श्री. यशवंत घाडगे साहेब यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
*या अभियाना अंतर्गत सुभाषचंद्र बोस चौक येथे ,तसेच छ.शिवाजी महाराज चौक, महाबळेश्वर टॅक्सी स्टँड येथे श्री.बंडूशेठ कुंभारदरे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार च्या बोलघेवड्या योजनांचा ,वाढती महागाई,इ.वर भांडा फोड केला .या बाबत उपस्थित जनतेतून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच “होऊ द्या चर्चा” पत्रक संपूर्ण बाजारपेठेत तसेच आज आठवडे बाजार ठिकाणी ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेल्या जनतेची भेट घेऊन पत्रक देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी महिला जिल्हा संघटिका राजश्रीताई भिसे तालुकाप्रमुख संतोष आप्पा जाधव शहर प्रमुख राजा गुजर युवा सेना शहर प्रमुख आकाश साळुंखे उप शहर प्रमुख उस्मान भाई खरखंडे,आरोग्य सेना शहरप्रमुख अभिजित साळुंखे, मनोज ताथवडेकर Ad अरूण बावळेकर , मनोज मोहिते शहनवाज खारखंडे, मितलेश कानडे, दिपक ताथवडेकर, सुशांत आबा पारठे आदी शिवसैनिक उपस्थित होते.